Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशFlipkart: सकाळी ऑर्डर करा अन् संध्याकाळपर्यंत वस्तू घरात; 'या' शहरांत फ्लिपकार्टची खास...

Flipkart: सकाळी ऑर्डर करा अन् संध्याकाळपर्यंत वस्तू घरात; ‘या’ शहरांत फ्लिपकार्टची खास सुविधा

Flipkart: सकाळी ऑर्डर करा अन् संध्याकाळपर्यंत वस्तू घरात; ‘या’ शहरांत फ्लिपकार्टची खास सुविधा

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला २० शहरांत ही सुविधा मिळणार आहे. या शहरांत अहमदाबाद, बंगळुरू, भुवनेश्वर, कोयंबटूर, चेन्नई, दिल्ली, गुवाहाटीस, हैदराबाद, इंदूर, जयपूर, कोलकाता, लुधियाना, लखनौ, मुंबई, नागपूर, पुणे, पटणा, रायपूर, सिलिगुडी आणि विजयवाडा यांचा समावेश आहे. या शहरातील ग्राहकांनी दुपारी १ वाजेपर्यंत ऑर्डर केल्यास त्यांना रात्री १२ वाजेपर्यंत डिलिव्हरी मिळेल. ही सुविधा आजपासून सुरु झाली आहे. यानंतर संपूर्ण देशभरात ही सुविधा उपलब्ध केली जाईल, असा कंपनीने दावा केला आहे. फ्लिपकार्टच्या या सुविधाअंतर्गत मोबाईल, फॅशन, ब्यूटी प्रॉडक्ट, लाइफस्टाइल, पुस्तक, इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या वस्तूंची ऑर्डर करता येणार आहे, जी एका दिवसांत डिलिव्हर केली जाईल.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments