Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनFilmfare Awards 2024: 'जवान' ठरला सर्वोत्कृष्ट ॲक्शन चित्रपट, वाचा विजेत्यांची यादी

Filmfare Awards 2024: ‘जवान’ ठरला सर्वोत्कृष्ट ॲक्शन चित्रपट, वाचा विजेत्यांची यादी

Filmfare Awards 2024: ‘जवान’ ठरला सर्वोत्कृष्ट ॲक्शन चित्रपट, वाचा विजेत्यांची यादी

[ad_1]

कधी सुरु झाला फिल्मफेअर पुरस्कार?

१९५४ साली फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याची सुरुवात धाली. २००५ साली ब्लॅक चित्रपटाने सर्वांधिक फिल्मफेअर पुरस्कार स्वत:च्या नावे केले होते. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सिनेमा, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट एडिटिंग असे ११ पुरस्कार मिळाले होते. या सोहळ्याला दिग्गजांची देखील उपस्थिती असते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments