Thursday, August 20, 2026
Homeदेश-विदेशFemale Robot: ‘सेक्स आणि राजकारण.. ना बाबा ना’; सौदी अरेबियातला चतुर रोबो...

Female Robot: ‘सेक्स आणि राजकारण.. ना बाबा ना’; सौदी अरेबियातला चतुर रोबो वादग्रस्त विषय टाळणार

Female Robot: ‘सेक्स आणि राजकारण.. ना बाबा ना’; सौदी अरेबियातला चतुर रोबो वादग्रस्त विषय टाळणार

[ad_1]

दरम्यान, सारा रोबोची निर्मिती करून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात आपण मागे नाहीत, हे सौदी अरेबियाने सिद्ध करून दाखवलं आहे. सारा रोबोची निर्मिती करताना Large Language Model (LLM) चा वापर करण्यात आला असून याद्वारे ‘सारा’ रोबोला अरबी आणि इंग्रजी भाषा समजण्यास मदत होते. LLMच्या मदतीने रोबो मजकूर आणि संवाद तयार करण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी इंटरनेटवर असलेल्या विशाल डेटासेटवर प्रशिक्षित मशीन लर्निंगचा वापर करतात. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments