Fact Check : पाकिस्तानात आई व मुलाने लग्न केल्याचा दावा, काय आहे व्हायरल फोटोचे सत्य

0
217
Fact Check : पाकिस्तानात आई व मुलाने लग्न केल्याचा दावा, काय आहे व्हायरल फोटोचे सत्य

सोशल मीडियावर एक बातमी वणव्यासारखी पसरत आहे. पाकिस्तानातील एका मुलाने आपल्या आईशी लग्न केल्याचा दावा केला जात आहे. या दाव्यांवर विश्वास ठेवून अनेक जण विविध कमेंट्स करत आहेत. मात्र, ‘लाइव्ह हिंदुस्थान’ने याचा तपास केला असता सत्या काही वेगळेच समोर आले. अत्यंत भावनिक बातमी चुकीच्या पद्धतीने मांडली जात असल्याचे समोर आले आहे.

Source link