
Assembly Election India Today Exit Pol: छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल ३ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत. त्यासाठी बहुतांश राज्यांमध्ये मतदान आधीच झाले आहे. एक्झिट पोल तुम्हाला खरोखर अचूक अंदाज देतील. कोणत्या राज्यात कोणाचे? सरकार स्थापन होऊ शकते, हे आकडेवारीतून अंदाज येईल.








