Wednesday, August 26, 2026
Homeमहाराष्ट्रEVM वरचं पहिलंच बटण दाबा, बाकीची खराब आहेत; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून चुकीचा...

EVM वरचं पहिलंच बटण दाबा, बाकीची खराब आहेत; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून चुकीचा प्रचार, ठाकरे गटाची आयोगाकडे तक्रार

EVM वरचं पहिलंच बटण दाबा, बाकीची खराब आहेत; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून चुकीचा प्रचार, ठाकरे गटाची आयोगाकडे तक्रार

[ad_1]

karjat Assembly constituency : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील राजकीय वातावरण तापू लागलं असून उमेदवार व उमेदवारांचे कार्यकर्ते मतदारसंघ पिंजून काढत आहेत. प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जात आहे.सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु असताना काही ठिकाणी आचारसंहिता उल्लंघनाचेप्रकार समोर येत आहेत. कर्जत मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनीईव्हीएमबाबत अपप्रचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.याबाबत ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments