
LIVE UPDATESरिफ्रेश
मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Thu, 19 Sep 202407:27 AM IST
Entertainment News in Marathi: Video: अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्सला भारताकडून वाढदिवसानिमित्त मिळाली अनोखी भेट
- नीता विल्यम्स सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (आयएसएस) आहे. आज तिचा ५९वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिला भारताकडून एक खास भेट देण्यात आली आहे.
Thu, 19 Sep 202405:05 AM IST
Entertainment News in Marathi: Video: भर कार्यक्रमात आराध्याने अभिनेत्याच्या पायाला स्पर्श करुन घेतला आशीर्वाद, अशी होती ऐश्वर्याची प्रतिक्रिया
- Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये आराध्या ६२ वर्षीय दाक्षिणात्य अभिनेत्याचा आशीर्वादल घेताना दिसत आहे.
Thu, 19 Sep 202404:28 AM IST
Entertainment News in Marathi: ‘मी मेल्यावर कुणी कुणी यायचं याची यादी देऊन जाईन’, प्रसिद्ध अभिनेत्याची धक्कादायक पोस्ट
- एका अभिनेत्याने सोशल मीडियावर केलेली पोस्ट सध्या लक्ष वेधून घेत आहे. त्याने या पोस्टमध्ये ‘मी मेल्यावर कुणी कुणी यायचं याची यादी देऊन जाईन’ असे म्हटले आहे.
Thu, 19 Sep 202403:09 AM IST
Entertainment News in Marathi: संगीता बिजलानीने सलमान खानला ‘या’ अभिनेत्रीसोबत पकडले होते रंगेहात, वाचा नेमकं काय झालं होतं?
Salman Khan: सलमान खान आणि संगीता बिजलानी यांच्याबद्दल असे म्हटले जाते की, ते दोघे लग्न करणार होते. पण त्यानंतर अचानक दोघांचे लग्न तुटले. आता या अभिनेत्रीने स्वत: हा किस्सा सांगितला आहे.
Thu, 19 Sep 202402:49 AM IST
Entertainment News in Marathi: Himesh Reshammiya Father Death: हिमेश रेशमियावर कोसळला दु:खाचा डोंगर, वडिलांचे झाले निधन
- Himesh Reshammiya Father Death: हिमेश रेशमियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे वडील विपिन रेशमिया यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.
Thu, 19 Sep 202402:21 AM IST
Entertainment News in Marathi: Lucky Ali Birthday: गायक लकी अलीला वडिलांचा पडला होता विसर, नेमकं काय झालं होतं वाच
- Lucky Ali Birthday: आपल्या आवाजाने लाखो लोकांच्या गळ्यातला ताईत झालेला लकी अली यांचा आज १९ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही खास गोष्टी…








