
LIVE UPDATESरिफ्रेश
मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Sun, 01 Dec 202408:10 AM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: Video: ‘कपिल शर्मा शो’मध्ये कृष्णा अभिषेकने केली अमिताभ यांची नक्कल, रेखाला झाले हसू अनावर
- कपिलच्या शोच्या पुढच्या भागात बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा दिसणार आहे. रेखा येताच कपिलच्या शोला चार चाँद लावण्यात आले आहे.
Sun, 01 Dec 202407:48 AM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: चाळीस वर्षांनी ‘पुरुष’ पुन्हा एकदा गाजवणार मराठी रंगभूमी, ‘या’ दिवशी होणार पहिला प्रयोग
- Sharad Ponkshe: ४० वर्षांनंतर पुन्हा एकदा ‘पुरुष’ या नाटकाचे प्रयोग होणार आहेत. मात्र, या नाटकाचे केवळ ५० प्रयोग होणार असून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात एक प्रयोग होणार आहे.
Sun, 01 Dec 202405:49 AM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: अशोक सराफ यांच्या पाठोपाठ निवेदिता यांची नवी मालिका, कधी आणि कुठे पाहाता येणार जाणून घ्या
- निवेदिता सराफ यांची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता ही मालिका कोणती आहे? मालिकेचा विषय काय आहे? चला जाणून घेऊया…
Sun, 01 Dec 202404:31 AM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: Keerthi Suresh: अखेर ठरलं! सुपरस्टार अभिनेत्री किर्ती सुरेश करणार लग्न, कोण आहे होणारा पती?
- Keerthi Suresh: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील सुपरस्टार अभिनेत्री किर्ती सुरेश लग्न बंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे. आता किर्ती कधी लग्न करणार चला जाणून घेऊया…
Sun, 01 Dec 202403:24 AM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: दिग्दर्शकाने मला ऑफिसमध्ये बोलावलं अन्…; राजकुमार रावच्या पत्नीने सांगितला वाईट अनुभव
- अभिनेता राजकुमार रावची पत्नी पत्रलेखाने नुकताच तिच्या आयुष्यातील एक वाईट अनुभव सांगितला आहे. हा अनुभव ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.
Sun, 01 Dec 202403:09 AM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: R Madhavan: चॉकलेट बॉय इमेजमुळे पत्नी झाली होती असुरक्षित; आर माधवनने केला खासगी आयुष्याबाबत खुलासा
-
R Madhavan: आर माधवनने सांगितले की, त्याच्या चॉकलेट बॉय इमेजमुळे अनेक तरुणी प्रेमात पडत होत्या. ते पाहून पत्नी असुरक्षित झाली होती. त्यावर माधवनने नेमकं काय केलं चला जाणून घेऊया…
Sun, 01 Dec 202402:50 AM IST
मनोरंजन बातम्या News in Marathi: उर्फी जावेद विकणार तिचा ड्रेस! किंमत ऐकून नेटकरी म्हणाले, ‘इतक्या पैशामध्ये तर ३ बीएचके घर येईल’
- Uorfi javed: सोशल मीडिया इन्फ्लुएंसर उर्फी जावेद तिच्या अनोख्या ड्रेसिंग स्टाईलसाठी ओळखली जाते. आता उर्फी तिचा एक ड्रेस विकत आहे. या ड्रेसची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.