Entertainment News in Marathi Live: Sonali Kulkarni: ‘मलाही तसे काही नग भेटले होते’; कास्टिंग काऊचवर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं रोखठोक मत!

0
1
Entertainment News in Marathi Live: Sonali Kulkarni: ‘मलाही तसे काही नग भेटले होते’; कास्टिंग काऊचवर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं रोखठोक मत!


Sonali Kulkarni: ‘मलाही तसे काही नग भेटले होते’; कास्टिंग काऊचवर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं रोखठोक मत!

Sonali Kulkarni: ‘मलाही तसे काही नग भेटले होते’; कास्टिंग काऊचवर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं रोखठोक मत!
  • twitter
  • Share on Facebook

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Thu, 03 Oct 202405:03 AM IST

Entertainment News in Marathi: Sonali Kulkarni: ‘मलाही तसे काही नग भेटले होते’; कास्टिंग काऊचवर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं रोखठोक मत!

  • Sonali Kulkarni On Casting Couch: अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने नुकत्याच एका मुलाखतीत कास्टिंग काऊच या प्रकरणावर भाष्य केलं. यावेळी तिने आपल्यालाही अशी मागणी करणारे काही नग भेटले होते, असा खुलासा केला आहे.


Read the full story here

Thu, 03 Oct 202404:12 AM IST

Entertainment News in Marathi: KBC 16 : स्पर्धकाच्या एका चुकीमुळे हातून गेली मोठी रक्कम! तुम्हाला माहितीय का ‘या’ २५ लाखाच्या प्रश्नाचे उत्तर?

  • KBC 16 Latest Update: भौतिकला संपूर्ण खेळात त्याची एक चूक महागात पडली आणि त्यामुळे तो २५ लाखांऐवजी केवळ ३ लाख २० हजार रुपये जिंकू शकला.


Read the full story here

Thu, 03 Oct 202403:10 AM IST

Entertainment News in Marathi: Sunil Barve Birthday : मनोरंजन विश्वात पदार्पण करण्यापूर्वी सुनील बर्वे ‘या’ क्षेत्रात करत होते नोकरी! वाचा खास गोष्टी..

  • Happy Birthday Sunil Barve: सुनील बर्वे यांनी वयाची ५७ वर्षे पूर्ण केली आहेत. मात्र, आजही त्यांच्याकडे बघून त्यांच्या वयाचा अंदाज लावता येत नाही.


Read the full story here

Thu, 03 Oct 202402:32 AM IST

Entertainment News in Marathi: Samantha Ruth Prabhu : नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटावर भाष्य करणाऱ्या कोंडा सुरेखावर संतापली समंथा! पोस्ट लिहित म्हणाली…

  • Samantha Ruth Prabhu On Divorce: घटस्फोटानंतर समंथा रूथ प्रभू या विषयावर बोलणं नेहमीच तालात असते. पण, आता तिने मंत्री कोंडा सुरेखा यांच्या वक्तव्यावर आपलं उत्तर दिलं आहे.


Read the full story here

Thu, 03 Oct 202402:14 AM IST

Entertainment News in Marathi: Geeta Updesh: तुमचं प्रेम केवळ मोह तर नाही ना? गीतेच्या ‘या’ शिकवणुकीमुळे बदलेल जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन!

  • Geeta Updesh In Marathi: प्रेम म्हणजे काय? प्रेम आणि मोह यात काय फरक आहे? हा प्रश्न तुम्हाला कोणी विचारला तर तुम्ही त्याचे उत्तर कसे द्याल?


Read the full story here





Source link