
LIVE UPDATESरिफ्रेश
मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Mon, 16 Sep 202404:42 AM IST
Entertainment News in Marathi: Casting Couch: इंटिमेट सीनसाठी दारु पाजली अन् बलात्कार केला, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलाला
- Actress Casting Couch Experience : सध्या मल्याळम इंडस्ट्रीमधील अनेक अभिनेत्री या कास्टिंग काऊचविषयी बोलताना दिसतात. आता बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीने धक्कादायक खुलासा केला आहे.
Mon, 16 Sep 202403:22 AM IST
Entertainment News in Marathi: OTT Released: क्राइम ड्रामा ते कॉमेडी शो, ‘या’ आठवड्यात नेटफ्लिक्सवर होणार धमाका
- OTT Released: या आठवड्यात नेटफ्लिक्सवर उत्तम चित्रपट आणि सीरिज प्रदर्शित होणार आहेत. आता हे कोणते चला जाणून घेऊया…
Mon, 16 Sep 202402:56 AM IST
Entertainment News in Marathi: Emmy Awards 2024 winners list: ‘द डेली शो’ ठरला उत्कृष्ट टॉक शो, वाचा एमी पुरस्कार २०२४ विजेत्यांची यादी
- Emmy Awards 2024 winners list: गेल्या वर्षी काही कारणास्तव एमी पुरस्कार लांबणीवर टाकण्यात आले होते. यंदा एमी पुरस्कार सोहळा पार पडला आहे. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांची यादी वाचा…
Mon, 16 Sep 202402:09 AM IST
Entertainment News in Marathi: Bigg Boss Marathi: आर्या जाधवपाठोपाठ अखेर ‘या’ स्पर्धकाचा घरातील प्रवास संपला
- Bigg Boss Marathi 5 Update: एकाच आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातील दोन स्पर्धकांना घराबाहेर पडावे लागल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला.