
मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Sat, 05 Oct 202405:08 AM IST
Entertainment News in Marathi: Bigg Boss Marathi 5: अखेर तो क्षण आलाच! अरबाज पटेल घरात आला अन् निक्कीला थेट उचलूनच घेतलं! पाहा व्हिडीओ
-
Bigg Boss Marathi 5 Latest Update: नुकताच ‘बिग बॉस मराठी ५’च्या रीयुनियन भागाचा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये घराचा मुख्य दरवाजा उघडताच सगळेच स्पर्धक धावत घरात शिरणार आहेत.
Sat, 05 Oct 202404:29 AM IST
Entertainment News in Marathi: Riteish-Genelia : मध्यरात्री रितेश देशमुखने जिनीलियाला पाठवलेला ब्रेकअपचा मेसेज! अभिनेत्री हैराण झाली अन्…
-
Riteish Deshmukh Break Up Message: रितेश देशमुख आणि जिनीलिया हे बॉलिवूडमधील क्यूट कपलपैकी एक आहेत. लग्नापूर्वी दोघांनी बराच काळ एकमेकांना डेट केले होते. मात्र, अभिनेत्याने एकदा मध्यरात्री तिला ब्रेकअपचा मेसेज केला होता.
Sat, 05 Oct 202403:39 AM IST
Entertainment News in Marathi: Shah Rukh Khan : चाहता टॉवेल घेऊन ‘मन्नत’मध्ये शिरला आणि काय केलं वाचाच! शाहरुखने सांगितला भन्नाट किस्सा
-
Shah Rukh Khan Crazy Fan : शाहरुख खान असे काही चाहते आहेत, जे अभिनेत्याच्या प्रेमात प्रत्येक मर्यादा ओलांडण्यास तयार असतात. स्वतः अभिनेत्या त्याच्या एका क्रेझी चाहत्याचा भन्नाट किस्सा शेअर केला आहे.
Sat, 05 Oct 202403:17 AM IST
Entertainment News in Marathi: Bigg Boss 18 House : ‘बिग बॉस’च्या घरात दिसणार पुरातन काळ! कसं दिसतंय नव्या पर्वाचं घर? पाहा पहिली झलक
-
Bigg Boss 18 House First Video : ‘बिग बॉस १८’ सुरू होण्यासाठी आता अवघा एक दिवस शिल्लक राहिला आहे. सलमान खानचा हा शो ६ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. दरम्यान, घरातील पहिला व्हिडीओ समोर आला आहे.
Sat, 05 Oct 202402:48 AM IST
Entertainment News in Marathi: Viral Video : कतरिना बरी आहेस ना? अभिनेत्रीच्या हातावर काळा पॅच पाहून चाहते पडले काळजीत!
-
Katrina Kaif Fans Worried : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ नुकतीच मुंबई विमानतळावर दिसली होती. साडी नेसलेली कतरिना खूपच सुंदर दिसत होती. मात्र कतरिनाला पाहून चाहत्यांना आता तिची काळजी वाटू लागली आहे.