Monday, September 21, 2026
HomeमनोरंजनBigg Boss 18 House : ‘बिग बॉस’च्या घरात दिसणार पुरातन काळ! कसं...

Bigg Boss 18 House : ‘बिग बॉस’च्या घरात दिसणार पुरातन काळ! कसं दिसतंय नव्या पर्वाचं घर? पाहा पहिली झलक

[ad_1]

बिग बॉसच्या नव्या सीझनची वाट बघणाऱ्या प्रेक्षकांची  प्रतीक्षा आता संपणार आहे. कलर्स चॅनेलवर उद्यापासून म्हणजेच ६ ऑक्टोबरपासून सलमान खानचा हा शो प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी येत आहे. या शोच्या प्रीमिअरची प्रतीक्षा असतानाच ‘बिग बॉस १८’च्या घरातील पहिला व्हिडीओ समोर आला आहे. यावेळी घराची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की, तुमची डोळे दिपून जातील. यावेळी घरातील सर्वात मोठा बदल तुरुंगात करण्यात आला आहे. अत्यंत वेगळ्या आणि खास शैलीत, आणि खास ठिकाणी कारागृह बांधण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments