Wednesday, September 16, 2026
HomeमनोरंजनEMERGENCY: कंगना रनौतचा 'इमर्जन्सी' चित्रपट अडचणीत, प्रदर्शनाला स्थगिती देण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल!

EMERGENCY: कंगना रनौतचा ‘इमर्जन्सी’ चित्रपट अडचणीत, प्रदर्शनाला स्थगिती देण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल!

[ad_1]

Kangana Ranaut Emergency Movie: बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत शेतकरी आंदोलनावर केलेल्या वक्तव्यानंतर नव्या अडचणीत सापडली आहे. तिच्या आगामी ‘इमर्जन्सी’ चित्रपटाला पंजाबमध्ये जोरदार विरोध होत आहे. या चित्रपटात शिखांना चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आल्याने शीख संतप्त झाले आहेत. आता हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच कायदेशीर अडचणीतही अडकला आहे. वकील इमान सिंग खारा यांनी पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल करून कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. इमान सिंह खाना हे आसाम डेलमध्ये बंद असलेले खासदार अमृतपाल सिंह यांचे वकील आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments