Wednesday, August 26, 2026
Homeदेश-विदेशElon Musk | इलॉन मस्क X मध्ये करणार पुन्हा मोठे बदल! आता...

Elon Musk | इलॉन मस्क X मध्ये करणार पुन्हा मोठे बदल! आता रिप्लाय, रिट्विट आणि लाईक नंबरही लपवता येणार | Navarashtra (नवराष्ट्र)

Elon Musk | इलॉन मस्क X मध्ये करणार पुन्हा मोठे बदल! आता रिप्लाय, रिट्विट आणि लाईक नंबरही लपवता येणार | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

इलॉन मस्क X मध्ये करणार पुन्हा मोठे बदल! आता रिप्लाय, रिट्विट आणि लाईक नंबरही लपवता येणार

एलोन मस्क (Elon Musk) एक्समध्ये (X) मध्ये मोठे बदल करणार आहेत. आता रिप्लाय, रिट्विट आणि लाईक नंबर लपवण्यात येणार आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) चे मालक इलॉन मस्क (Elon Musk) एक्स मध्ये (X) मोठे बदल आणत आहेत. आता यापुढे तुम्हाल तुमचे ट्विटचे रिप्लाय, रिट्विट आणि लाईक नंबर लपवणा येणर आहे. टाइमलाइन “स्वच्छ” दिसण्यासाठी एलोन मस्क प्रयत्न करत आहे.

हे सुद्धा वाचा



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments