Wednesday, August 26, 2026
Homeदेश-विदेशElection Commission of India | जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका कधी होणार? निवडणूक आयोग...

Election Commission of India | जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका कधी होणार? निवडणूक आयोग म्हणाले, “योग्य वेळी.. | Navarashtra (नवराष्ट्र)

Election Commission of India | जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका कधी होणार? निवडणूक आयोग म्हणाले, “योग्य वेळी.. | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका कधी होणार? निवडणूक आयोग म्हणाले, “योग्य वेळी..

केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यासोबतच या राज्यांमध्ये आदर्श आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि मिझोराममध्ये एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. तर नक्षलग्रस्त राज्य छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. मिझोराममध्ये 7 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे, तर तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. याशिवाय 17 नोव्हेंबरला मध्य प्रदेशात आणि 23 नोव्हेंबरला राजस्थानमध्ये मतदान होणार आहे. छत्तीसगडमध्ये 7 आणि 17 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या पाच राज्यांमध्ये वेगवेगळ्या तारखांना मतदान होणार आहे, मात्र निवडणुकीचे निकाल 3 डिसेंबरला एकत्र येतील.

शेवटची निवडणूक 2014 मध्ये झाली होती




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments