
[ad_1]
काँग्रेस कर्नाटकमध्ये धोका देऊन निवडून आले. मात्र जनता सुज्ञ आहे. मोदींचा विजय, विचारांचा विजय झालेला आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये विरोधकांना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. ही लोकसभेची सेमीफायनल नाही फायनल झाली. २०२४ ला आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड पंतप्रधान नरेंद्र मोदी मोडतील आणि निवडून येतील, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
[ad_2]
Source link
