Saturday, August 22, 2026
Homeदेश-विदेशED Raids : केजरीवाल यांच्या चौकशीआधीच ईडीचा आणखी एका मंत्र्याच्या घरी छापा,...

ED Raids : केजरीवाल यांच्या चौकशीआधीच ईडीचा आणखी एका मंत्र्याच्या घरी छापा, दिल्ली सरकारचं काय होणार?

ED Raids : केजरीवाल यांच्या चौकशीआधीच ईडीचा आणखी एका मंत्र्याच्या घरी छापा, दिल्ली सरकारचं काय होणार?

[ad_1]

दरम्यान, दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणी माजी मंत्री मनीष सिसोदिया व खासदार संजय सिंह यांना अटक केल्यानंतर सक्तवसुली संचालनालयानं (ED) आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना समन्स बजावलं आहे. त्यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षानं दिल्लीतील सरकार चालवण्यासाठी पुढची रणनीती आखल्याचं समजतं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments