Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशED Raid Action | फक्त भिंत ठोठावली अन् सापडलं लाखोंचं मोठं...

ED Raid Action | फक्त भिंत ठोठावली अन् सापडलं लाखोंचं मोठं घबाड; मुंबई, दिल्लीसह चार शहरांत ‘ईडी’चे छापे | Navarashtra (नवराष्ट्र)

ED Raid Action  | फक्त भिंत ठोठावली अन् सापडलं लाखोंचं मोठं घबाड; मुंबई, दिल्लीसह चार शहरांत ‘ईडी’चे छापे | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

हमीरपूर खाण प्रकरणातील आरोपी माजी मंत्री गायत्री प्रजापती यांची मैत्रिण गुड्डा देवी यांच्या घरावर छापा टाकताना ईडीच्या पथकाने भिंतींमधून मोठी रोकड जप्त केली. वास्तविक, ईडी लखनौ झोनच्या पथकाने माजी मंत्र्यांच्या 13 ठिकाणांवर छापे टाकले.

लखनौ : हमीरपूर खाण प्रकरणातील आरोपी माजी मंत्री गायत्री प्रजापती यांची मैत्रिण गुड्डा देवी यांच्या घरावर छापा टाकताना ईडीच्या पथकाने भिंतींमधून मोठी रोकड जप्त केली. वास्तविक, ईडी लखनौ झोनच्या पथकाने माजी मंत्र्यांच्या 13 ठिकाणांवर छापे टाकले. देशातील चार शहरांमध्ये अमेठी, लखनौ, दिल्ली आणि मुंबई या ठिकाणी छापे टाकण्यात आले. यामध्ये 44 लाख रुपये रोख आणि बेनामी संपत्तीची कागदपत्रे जप्त करण्यात आली.

गुड्डा देवी यांचे गायत्री प्रजापतीसोबत जवळचे संबंध असल्याची माहिती ईडीला मिळाली होती. त्यांच्या निवासस्थानी गुप्तचर माहितीच्या आधारे ईडीने छापा टाकला. छाप्यादरम्यान गुड्डा देवी घरी नव्हत्या. ईडीच्या टीमने घराच्या शेजारी राहणाऱ्या गुड्डा देवीच्या आईकडून चाव्या घेतल्या. यानंतर घरात प्रवेश केला. छाप्यादरम्यान घरात विशेष काही सापडले नाही.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments