Wednesday, September 30, 2026
Homeदेश-विदेशED Action on Subhash Yadav | बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या...

ED Action on Subhash Yadav | बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या निकटवर्तीयाला ‘ईडी’कडून अटक; दोन कोटींची रोकडही जप्त | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या निकटवर्तीयाला ‘ईडी’कडून अटक; दोन कोटींची रोकडही जप्त

राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांचे निकटवर्तीय सुभाष यादव यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली. बेकायदेशीर वाळू उत्खनन प्रकरणांसंदर्भात दिवसभराच्या छाप्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांचे निकटवर्तीय सुभाष यादव यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली. बेकायदेशीर वाळू उत्खनन प्रकरणांसंदर्भात दिवसभराच्या छाप्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

स्थानिक न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत बेऊर कारागृहात पाठवण्यात आले. ईडीने सुभाष यादवांच्या 6 ठिकाणांवर छापे टाकले. या झडतीदरम्यान 2.30 कोटी रुपयांहून अधिक किमतीची रोकड आणि गुन्ह्याची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. त्यानंतर रात्री उशिरा सुभाष यादवांना अटक करण्यात आली. यासोबतच प्रचंड संपत्तीशी संबंधित अनेक कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments