Dunki: राजकुमार हिराणींना कशी सुचली ‘डंकी’ चित्रपटाची कल्पना? गावातून मिळाली होती प्रेरणा!

0
19
Dunki: राजकुमार हिराणींना कशी सुचली ‘डंकी’ चित्रपटाची कल्पना? गावातून मिळाली होती प्रेरणा!


Dunki Movie Rajkumar Hirani: बॉलिवूड किंग शाहरुख खान पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर नवे रेकॉर्ड रचण्यासाठी सज्ज झाला आहे. यावर्षी शाहरुख खान त्याचा तिसरा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘पठान’, ‘जवान’नंतर आता त्याचा ‘डंकी’ हा चित्रपट घेऊन किंग खान प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘डंकी’ हा शाहरुख खान याचा एकाच वर्षातील तिसरा बिग बजेट चित्रपट असणार आहे. शाहरुख खान आणि तापसी पन्नू यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘डंकी’ हा चित्रपट आता अवघ्या दोन दिवसांनी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा बहुचर्चित चित्रपट रिलीज होण्यापूर्वी दिग्दर्शक आणि कलाकारांनी ‘डंकी’बद्दल अनेक खुलासे केले आहेत.



Source link