Friday, August 28, 2026
HomeमनोरंजनAnita Date: 'माझ्या नवऱ्याची बायको'नंतर अनिता दाते करणार 'माझ्या बायकोचा नवरा'!

Anita Date: ‘माझ्या नवऱ्याची बायको’नंतर अनिता दाते करणार ‘माझ्या बायकोचा नवरा’!

Anita Date: ‘माझ्या नवऱ्याची बायको’नंतर अनिता दाते करणार ‘माझ्या बायकोचा नवरा’!

[ad_1]

Anita Date New Marathi Natak: अभिनेत्री अनिता दाते हिची ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका तुफान गाजली होती. या मालिकेत तिने साकारलेली राधिका सगळ्यांनाच भावली. या मालिकेनंतर आता अनिता दाते ‘माझ्या बायकोचा नवरा’ हे नवंकोरं नाटक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नाटकाची संकल्पनाही भन्नाट असणार आहे. प्रेक्षक या नाटकाचं नाव ऐकूनच नाटक पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. प्रसाद कांबळी यांच्या भद्रकाली प्राॅडक्शन्सची ५९वी धमाकेदार नाट्यकृती ‘माझ्या बायकोचा नवरा’ ही आता लवकरच रंगभूमीवर येण्यास सज्ज झाली असून, या नाटकाचा शुभरंभाचा प्रयोग येत्या रविवारी म्हणजेच २४ डिसेंबरला आचार्य अत्रे रंगमंदिर,कल्याण येथे होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments