Thursday, September 24, 2026
Homeसाताराजि . प . शाळा निरगुडी येथे फलटण ग्रामीण पोलीस व निर्भया...

जि . प . शाळा निरगुडी येथे फलटण ग्रामीण पोलीस व निर्भया पथकाचे मार्गदर्शन

फलटण : –  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निरगुडी येथे मा. उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल धस यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया टिम फलटण विभागातून सौ.वैभवी भोसले यांनी इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या मुला व मुलींशी सुसंवाद साधून २०१२ च्या पोक्सो कायद्‌याअंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन गुड टच, अँन्ड बैड टच याबाबत माहिती दिली तसेच पोलीस हेल्पलाईन नंबर दिले.मुलींनी आपले स्वतःचे संरक्षण कशा पद्धतीने केले पाहिजे तसेच मुलामुलींच्या सुरक्षितते- बाबत कोणती काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन करण्यात आले.

याप्रसंगी पोलीस कॉस्टेबल दत्तात्रय भिसे व पोलीस कॉस्टेबल लता पाडवी हे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिक उर्मिला वसव, व उपशिक्षिका जयश्री कदम, सुषमा चिंचकर व उपशिक्षक . शामराव निंबाळकर, श्री राजेंद्र सुतार, अभिजित रणवरे,  सचिन काकडे शेखर चांगण व सर्व विद्यार्थ्यां उपस्थितीत होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments