Thursday, September 3, 2026
Homeमहाराष्ट्रDinesh Waghmare : दिनेश वाघमारे होणार राज्य निवडणूक आयोगाचे नवे आयुक्त, जाणून...

Dinesh Waghmare : दिनेश वाघमारे होणार राज्य निवडणूक आयोगाचे नवे आयुक्त, जाणून घेऊया त्यांच्याबद्दल..

Dinesh Waghmare : दिनेश वाघमारे होणार राज्य निवडणूक आयोगाचे नवे आयुक्त, जाणून घेऊया त्यांच्याबद्दल..

[ad_1]

Dinesh Waghmare Maharashtra Election Commissioner: ज्येष्ठ आयएएस अधिकारी दिनेश वाघमारे यांची राज्याचे नवे निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दिनेश वाघमारे हे सचिव दर्जाचे अधिकारी आहेत. त्यांच्या नावावर राज्यपालांकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. राज्यातील महापालिकांसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी नवीन निवडणूक आयुक्तांवर असणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments