Friday, August 14, 2026
HomeमनोरंजनDimple Kapadia: राजेश खन्नांपासून दूर होताच सनी देओलला डेट करत होत्या डिंपल...

Dimple Kapadia: राजेश खन्नांपासून दूर होताच सनी देओलला डेट करत होत्या डिंपल कपाडीया

Dimple Kapadia: राजेश खन्नांपासून दूर होताच सनी देओलला डेट करत होत्या डिंपल कपाडीया

[ad_1]

‘अर्जुन’, ‘मंजिल-मंजिल’, ‘आग का गोला’, ‘गुनाह’ आणि ‘नरसिम्हा’ या चित्रपटात सनी आणि डिंपलने एकत्र काम केले होते. पण त्यांच्या अफेअरच्या चर्चा जेव्हा सुरु झाल्या तेव्हा दोघेही विवाहित होते. अनेकदा ते दोघे एकत्र फिरताना दिसले होते. जेव्हा डिंपलची बहिण सिंपलचे निधन झाले तेव्हा सनी तेथे पोहोचला होता. त्याने डिंपलचे सांत्वन केले होते. ट्विंकल खन्ना आणि रिंकी खन्ना सनी छोटे बाबा म्हणून आवज देत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. सनीला डिंपलशी लग्न करायचे होते. पण सनीची पत्नी पूजाने त्याला धमकी दिली होती, जर असे काही झाले तर मुलांना घेऊन लांब निघून जाईन. कुटुंब वाचवण्यासाठी सनीने लांब राहण्याचे ठरवले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments