[ad_1]
धर्मेंद्र यांच्या कामाविषयी
धर्मेंद्र त्यांच्या कामासंबंधी बोलायचे झाले तर, अभिनेते ‘अपने २’ चित्रपटात दिसणार आहेत. याआधी त्यांनी ‘तेरी बातो में उलझा जिया’ या चित्रपटात त्यांनी काम केले. या चित्रपटात त्यांचा अभिनयाचे फार कौतुक झाले. तसेच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातील त्यांच्या किसिंग सीनची भलतीच चर्चा रंगली होती.
[ad_2]
Source link
