Tuesday, August 18, 2026
HomeमनोरंजनDhanush and Aishwaryaa : अखेर १८ वर्षांनंतर वेगळे झाले ऐश्वर्या आणि धनुष!...

Dhanush and Aishwaryaa : अखेर १८ वर्षांनंतर वेगळे झाले ऐश्वर्या आणि धनुष! न्यायलयाने मंजूर केला घटस्फोट

Dhanush and Aishwaryaa : अखेर १८ वर्षांनंतर वेगळे झाले ऐश्वर्या आणि धनुष! न्यायलयाने मंजूर केला घटस्फोट

[ad_1]

Dhanush and Aishwaryaa Divorce : साऊथ स्टार  धनुष आणि रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत यांनी आपले १८ वर्षांचे नाते आता संपवले आहे. या दोघांचे लग्न २००४मध्ये झाले होते. या जोडप्याला लिंगा आणि यात्रा ही दोन मुले आहेत. लग्नाच्या १८ वर्षांनंतर दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दोघेही एकत्र मिळून आपल्या मुलांचे संगोपन करणार आहेत. २७ नोव्हेंबर रोजी ऐश्वर्या चेन्नई कुटुंब कल्याण न्यायालयात एका सत्रात हजर झाली होती. याच सत्रात घटस्फोटाच्या अंतिम आदेशाची घोषणा सुनावण्यात आली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments