Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रDhangar reservation : धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारचा मोठा निर्णय, लवकरच जीआर...

Dhangar reservation : धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारचा मोठा निर्णय, लवकरच जीआर काढणार

[ad_1]

Dhangar reservation : धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण मिळावे यासाठी सकारात्मक पावले उचलली जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत टिकणारी असावी आणि यात अन्य कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही, असे प्रयत्न केले जाणार आहे. धनगड व धनगर एकच असून या बाबतचा जीआर लवकरच काढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती शंभूराज देसाईं यांनी दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments