Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावापुढं उद्यापासून ‘डॉक्टर’ शब्द लागणार

0
14
Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावापुढं उद्यापासून ‘डॉक्टर’ शब्द लागणार

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्या, मंगळवार रोजी जपानमधील कोयासन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट प्रदान केली जाणार आहे. मुंबई विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून जपानमधील कोयासन विद्यापीठाचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित राहतील. देवेंद्र फडणवीस हे ऑगस्टमध्ये जपान दौर्‍यावर गेले असता कोयासन विद्यापीठाने यासंबंधीची घोषणा केली होती.

Source link