Friday, August 14, 2026
HomeमनोरंजनDevara: ज्युनियर एनटीआरच्या ३०व्या चित्रपटाचं नाव ऐकलंत का? पोस्टर पाहून उडेल थरकाप!

Devara: ज्युनियर एनटीआरच्या ३०व्या चित्रपटाचं नाव ऐकलंत का? पोस्टर पाहून उडेल थरकाप!

Devara: ज्युनियर एनटीआरच्या ३०व्या चित्रपटाचं नाव ऐकलंत का? पोस्टर पाहून उडेल थरकाप!

[ad_1]

ज्युनियर एनटीआरच्या ‘देवरा’ चित्रपटात सैफ अली खान आणि जान्हवी कपूर ज्युनियर एनटीआरसोबत दिसणार आहेत. ज्युनियर एनटीआर, जान्हवी कपूर आणि सैफ अली खान यांनी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. ज्युनियर एनटीआरच्या या चित्रपटाची अनेक दिवसांपासून चाहते वाट पाहत आहेत. या चित्रपटाचे नाव ठरेपर्यंत या चित्रपटाला ‘NTR 30’ असे नाव देण्यात आले होते. साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये, जोपर्यंत चित्रपटाचे शीर्षक ठरवले जात नाही, तोपर्यंत मुख्य अभिनेत्याच्या नावासोबत चित्रपटाचा क्रमांक जोडून चित्रपटाला तात्पुरते नाव दिले जाते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments