Dev Anand Birthday: २ अफेअर, १ लग्न तरीही एकट्याने काढले आयुष्य; जाणून घ्या देव आनंद यांच्याविषयी

0
18
Dev Anand Birthday: २ अफेअर, १ लग्न तरीही एकट्याने काढले आयुष्य; जाणून घ्या देव आनंद यांच्याविषयी


देव आनंद हे त्यांच्या फिल्मी करिअरसोबतच जगण्याच्या अनोख्या स्टाइलमुळे विशेष ओळखले जायचे. फार कमी लोकांना माहिती आहे की देव आनंद यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये करिअर करण्यापूर्वी ब्रिटीश सरकराची नोकरी केली आहे. अभिनेत्या होण्याचे स्वप्न असल्यामुळे त्यांनी ती नोकरी सोडली. त्यांचे नाव अभिनेत्री सुरैयासोबत जोडण्यात आले होते. त्यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांचा या नात्याला नकार होता. त्यामुळे सुरैया यांनी विवाह न करण्याचा निर्णय घेतला. देव आनंद यांनी अभिनेत्री कल्पना कार्तिकशी लग्न केले. तेही चित्रपटाच्या सेटवरच.



Source link