Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशDelhi Crime : क्रूरतेचा कळस ! साडेतीनशे रुपयांसाठी १६ वर्षांच्या मुलाला ६०...

Delhi Crime : क्रूरतेचा कळस ! साडेतीनशे रुपयांसाठी १६ वर्षांच्या मुलाला ६० वेळा चाकूने भोसकले नंतर मृतदेहावर नाचला

Delhi Crime : क्रूरतेचा कळस ! साडेतीनशे रुपयांसाठी १६ वर्षांच्या मुलाला ६० वेळा चाकूने भोसकले नंतर मृतदेहावर नाचला

[ad_1]

ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. रात्री १०.२० च्या सुमारास आरोपीने बेशुद्ध असलेल्या तरुणाला एका अरुंद गल्लीत ओढत नेले. या ठिकाणी त्याच्यावर तब्बल ६० वेळा चाकूने वार केले. आरोपीने तरुणाच्या मानेवर, कानावर आणि चेहऱ्यावर वार केले. काही वेळ थांबल्यावर त्याने पुन्हा मृतदेहावर चाकूने वार करण्यास सुरुवात केली. यामुळे तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments