Thursday, August 20, 2026
Homeदेश-विदेशDelhi blast : दिल्लीत इस्रायली दूतावासाजवळ स्फोट, घटनास्थळी राजदूतांच्या नावाने पत्र; ...

Delhi blast : दिल्लीत इस्रायली दूतावासाजवळ स्फोट, घटनास्थळी राजदूतांच्या नावाने पत्र; तपास सुरू

Delhi blast : दिल्लीत इस्रायली दूतावासाजवळ स्फोट, घटनास्थळी राजदूतांच्या नावाने पत्र;  तपास सुरू

[ad_1]

Israel Embassy Blast : राजधानी दिल्ली येथे सर्वात सुरक्षित असलेल्या ठिकाणी म्हणजे इस्रायलच्या दुतावासमोर मोठा स्फोट झाला. दूतावासाच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत हा स्फोट झाला. या स्फोटा नंतर घटनास्थळावरून धूर निघाला. इस्रायलच्या दूतावासाने स्फोट झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. घटनास्थळी पोलिस आणि तपास पथक दाखल झाले आहे. विशेष म्हणजे, स्फोट झाला त्याच्या काही अंतरावर पोलिसांना एक निनावी पत्र आढळले असून ट्यात इस्रायलच्या राजदूतांचे नाव आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments