
China DeepSeek AI : चीनच्या स्टार्टअप डीपसीकने एआय मॉडेल्ससह तंत्रज्ञानाच्या जगात खळबळ उडवून दिली आहे. डीपसीकमुळे मोठ्या टेक कंपण्यांचं टेंशन वाढलं आहे. डीपसीक एआय चॅट जीपीटी पेक्षाची वरचढ ठरले आहे. डीपसेक-व्ही ३ हे अमेरिकेतील प्रतिस्पर्धी चॅटजीपीटीला देखील मागे टाकत अॅपल अॅप स्टोअरवर टॉप-रेटेड फ्री अॅप्लिकेशन बनले आहे.




