Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनDada Kondke Movies: कॉमेडीची ‘दादागिरी’ रंगणार! ऑक्टोबर महिन्यात घरबसल्या पाहता येणार दादा...

Dada Kondke Movies: कॉमेडीची ‘दादागिरी’ रंगणार! ऑक्टोबर महिन्यात घरबसल्या पाहता येणार दादा कोंडकेंचे चित्रपट!

Dada Kondke Movies: कॉमेडीची ‘दादागिरी’ रंगणार! ऑक्टोबर महिन्यात घरबसल्या पाहता येणार दादा कोंडकेंचे चित्रपट!

[ad_1]

वाजवू का?

दादा कोंडके यांचा ‘वाजवू का?’ हा चित्रपट १९९६मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात दादा कोंडके यांच्यासोबत अभिनेत्री उषा चव्हाण या मुख्य भूमिकेत दिसल्या होत्या. यासोबतच रमेश भाटकर, नंदिनी जोग, आशा पाटील, भालचंद्र कुलकर्णी असे अनेक कलाकार झळकले होते. या चित्रपटातील गाणी देखील खूप गाजली होती. आता ‘वाजवू का?’ हा चित्रपट प्रेक्षकांना ८ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजता झी मराठी वाहिनीवर पाहता येणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments