Tuesday, October 6, 2026
Homeदेश-विदेशCrime: पायऱ्यावरून पडून पतीचा मृत्यू झाल्याचं पोलिसांना सांगितलं, चौकशीत कळलं की...

Crime: पायऱ्यावरून पडून पतीचा मृत्यू झाल्याचं पोलिसांना सांगितलं, चौकशीत कळलं की…

[ad_1]

भूमी देवी आणि संतोष यांच्यात गेल्या अनेक महिन्यापासून अनैतिक संबंध सुरु होते. परंतु, या संबंधात रामसिंह अडथळा ठरत होता. यामुळे भूमा देवी आणि संतोष यांनी रामसिंहचा कायमचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, २७ सप्टेंबर २०२३ रोजी रामसिंह दारू पिऊन घरी आल्यानंतर भूमी देवीने संतोषला फोन करून घरी बोलावले. यानंतर दोघांनी रामसिंहला पायऱ्यावरून ढक्का देऊन आणि मारहाण करत त्याची हत्या केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments