
[ad_1]
COVID-19 Updates: भारतात गेल्या २४ तासात कोविड-१९ चे ७५२ नवीन प्रकरणे समोर आली आहेत. त्याचबरोबर एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढून ३,४२० झाली आहे. एका दिवसाच ही संख्या दुप्पट झाली आहे. २१ मे २०२३ नंतर एका दिवसांत समोर आलेल्या कोरोना संक्रमणाच्या सर्वाधिक केसेस आहेत.
[ad_2]
Source link
