Corona Update | भारतातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 4054 वर, ठाण्यात JN.1 च्या पाच नव्या रुग्णांची नोंद! | Navarashtra (नवराष्ट्र)

0
19
Corona Update | भारतातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 4054 वर, ठाण्यात JN.1 च्या पाच नव्या रुग्णांची नोंद! | Navarashtra (नवराष्ट्र)


भारतातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 4054 वर, ठाण्यात JN.1 च्या पाच नव्या रुग्णांची नोंद!

कोरोनाच्या नवीन सब-व्हेरियंट JN.1 चे पहिले प्रकरण केरळमध्येच नोंदवले गेले होते. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रातील ठाण्यात कोरोनाच्या नवीन प्रकाराचे पाच रुग्ण आढळून आले आहेत.

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसापासुन देशात कोरोनाचे रुग्ण पुन्हा आढळण्यास सुरुवात झाली आहे. देशभरात कोरोना व्हायरस (Covid 19) बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात सक्रिय कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4054 वर पोहोचली आहे. एका दिवसापूर्वी 3742 सक्रिय प्रकरणे नोंदवली गेली होती. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या २४ तासांत केवळ एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर, ठाण्यात कोरोनाच्या नवीन उप-प्रकार JN.1 च्या पाच प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे.

केरळमधे सर्वाधिक सक्रिय प्रकरणे






Source link