Congress Plan For Loksabha Election | कॉंग्रेसकडून लोकसभेसाठी एकाचवेळी दोन मेगा प्लॅन तयार; मित्र पक्षांना न दुखावता आखली योजना; वाचा कॉंग्रेसची नवीन रणनीती | Navarashtra (नवराष्ट्र)

0
18
Congress Plan For Loksabha Election | कॉंग्रेसकडून लोकसभेसाठी एकाचवेळी दोन मेगा प्लॅन तयार; मित्र पक्षांना न दुखावता आखली योजना; वाचा कॉंग्रेसची नवीन रणनीती | Navarashtra (नवराष्ट्र)


कॉंग्रेसकडून लोकसभेसाठी एकाचवेळी दोन मेगा प्लॅन तयार; मित्र पक्षांना न दुखावता आखली योजना; वाचा कॉंग्रेसची नवीन रणनीती

Congress Plan For Loksabha Election : राम मंदिर (Ram Mandir) सोहळ्याच्या आडून भाजपने (BJP) लोकसभेसाठी (Loksabha Election 2024) रणशिंग फुंकले असतानाच आता काँग्रेसनेही (Congress Mega Plan for Loksabha Election) एकाचवेळी दोन मेगा प्लॅन करीत तयारीसाठी शड्डू ठोकला आहे. इंडिया आघाडीमधील (INDIA Allies) मित्रपक्षांना न दुखावता काँग्रेसकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. काँग्रेसकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यामध्ये 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये जिंकलेल्या 52 लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. तसेच, 2019 मध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या 209 लोकसभा मतरदारसंघांसह एकूण 261 मतदारसंघात काँग्रेसने थेट लक्ष केंद्रित केले आहे. पक्षांतर्गत सर्वे तसेच वेगवेगळ्या प्रकारे मित्रपक्षांना न दुखावता उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे.

काँग्रेसची थेट लढत भाजपशी लढत






Source link