Friday, August 14, 2026
HomeमनोरंजनComedian Sunil Pal: कॉमेडियन सुनील पालचं अपहरण झालेलं? पत्नीने केला धक्कादायक खुलासा

Comedian Sunil Pal: कॉमेडियन सुनील पालचं अपहरण झालेलं? पत्नीने केला धक्कादायक खुलासा

Comedian Sunil Pal: कॉमेडियन सुनील पालचं अपहरण झालेलं? पत्नीने केला धक्कादायक खुलासा

[ad_1]

विनोदवीर सुनील पाल हे बेपत्ता झाल्याची माहिती त्यांच्या पत्नीने दिली होती. ते ऐकून चाहत्यांना चिंता वाटत होती. ही बातमी वणव्यासारखी सोशल मीडियावर पसरली आणि पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली. पण त्यानंतर काही तासांनी सुनील पाल घरी परतले. त्यांनी स्वत: सर्व काही ठीक असल्याचे सांगितले. आता सुनील पाल यांच्या पत्नीने व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवत सर्व काही ठीक असल्याचे सांगितले आहे. मात्र, तिच्या पोस्टमध्ये काही गोष्टी नेटकऱ्यांना खटकल्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments