Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशChina Economy | चीनसमोरील आर्थिक आव्हाने सध्या तीव्र; अर्थव्यवस्थाही गडगडली, आता... |...

China Economy | चीनसमोरील आर्थिक आव्हाने सध्या तीव्र; अर्थव्यवस्थाही गडगडली, आता… | Navarashtra (नवराष्ट्र)

China Economy | चीनसमोरील आर्थिक आव्हाने सध्या तीव्र; अर्थव्यवस्थाही गडगडली, आता… | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

चीनसमोरील आर्थिक आव्हाने सध्या तीव्र; अर्थव्यवस्थाही गडगडली, आता…

जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनसमोरील आर्थिक आव्हाने सध्या तीव्र झाली आहेत. शेअर बाजारापासून रिअल इस्टेटपर्यंत विविध आघाड्यांवर चीनच्या अर्थव्यवस्थेला एकाच वेळी समस्यांचा सामना करावा लागत आहे.

बीजिंग : जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनसमोरील आर्थिक आव्हाने सध्या तीव्र झाली आहेत. शेअर बाजारापासून रिअल इस्टेटपर्यंत विविध आघाड्यांवर चीनच्या अर्थव्यवस्थेला एकाच वेळी समस्यांचा सामना करावा लागत आहे. ही आर्थिक आव्हाने आता चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षानेही स्वीकारली आहेत.

एएफपीच्या वृत्तानुसार, चिनी पीपल्स पॉलिटिकल कन्सल्टेटिव्ह कॉन्फरन्सचे प्रवक्ते लिऊ जिले यांनी आर्थिक आव्हानांवर पत्रकार परिषदेत भाष्य केले. चीनमध्ये एक पक्षीय व्यवस्था आहे आणि चीनी कम्युनिस्ट पार्टी म्हणजेच सीसीपी अनेक दशकांपासून चीनवर राज्य करत आहे. चायनीज पीपल्स पॉलिटिकल कन्सल्टेटिव्ह कॉन्फरन्स ही चीनची राजकीय सल्लागार संस्था आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments