Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशChina E-jiao : चीनमध्ये अचानक वाढली गाढवांची मागणी, ई जियाओ ठरलं कारण;...

China E-jiao : चीनमध्ये अचानक वाढली गाढवांची मागणी, ई जियाओ ठरलं कारण; काय आहे हा प्रकार?

China E-jiao : चीनमध्ये अचानक वाढली गाढवांची मागणी, ई जियाओ ठरलं कारण; काय आहे हा प्रकार?

[ad_1]

ब्रिटनमधील स्वंयसेवी संस्था ‘द डॉन्की सँक्चुअरी’ द्वारे २०१६ मध्ये केल्या गेलेल्या एका अध्ययनानुसार चीनी व्यापारामुळे जगभरात एका वर्षात ४८ लाख गाढवांची कत्तल करण्यात आली आहे. यापैकी सर्वाधिक संख्या आफ्रिकन देशांमधील आहे. मात्र नायजेरिया,  यूगांडा, बोत्सवाना,  तंझानिया आदि देशात २०२२ मध्ये गाढवांच्या हत्येला बंदी घातल्यामुळे त्याची भरपाई पाकिस्तान-अफगानिस्तान करत आहेत. ऑस्ट्रेलियन नॅशनल यूनिवर्सिटीमध्ये दक्षिण आशिया संशोधन संस्थेचे संचालक मुहम्मद ए. कावेश यांनी सांगितले की, पाकिस्तानकडून चीनला पाठवली जाणारी गाढवांची कातडी गुप्त व्यापाराचा हिस्सा आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments