Chhavi Mittal: सेटवर शूटिंग करत असलेल्या छवी मित्तलच्या केसांना लागली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल

0
21
Chhavi Mittal: सेटवर शूटिंग करत असलेल्या छवी मित्तलच्या केसांना लागली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल


Chhavi Mittal hair Catching Fire: डिजिटल विश्वात सक्रिय असणारी अभिनेत्री छवी मित्तल सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव्ह असते. अभिनेत्री अनेकदा तिचे लेटेस्ट फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच अभिनेत्री तिचा एक नवा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीच्या केसांना आग लागल्याचे दिसत आहे. मात्र, त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तीने ती आग वेळीच विझवली. यामुळे मोठा धोका टळला आहे.



Source link