Woman murder Boyfriend : महिलेने प्रियकराला घरी भेटायला बोलावले व आपल्या मुलाच्या मदतीने त्याला संपवले. महिलेने प्रियकराला विवस्त्र करत मारहाण केली अन् गंभीर अवस्थेत त्याला टेकडीवर फेकून दिले. यातच त्याचा मृत्यू झाला.