Friday, August 28, 2026
HomeमनोरंजनChhapa Kata: तेजस्विनी लोणारी अन् मकरंद अनासपुरेंच्या जोडीची धमाल; ‘छापा काटा’ची महाराष्ट्राला...

Chhapa Kata: तेजस्विनी लोणारी अन् मकरंद अनासपुरेंच्या जोडीची धमाल; ‘छापा काटा’ची महाराष्ट्राला आतुरता!

Chhapa Kata: तेजस्विनी लोणारी अन् मकरंद अनासपुरेंच्या जोडीची धमाल; ‘छापा काटा’ची महाराष्ट्राला आतुरता!

[ad_1]

लोकांना वेड्यात काढून पॉलिसी विकणारा करामती नाम्या बहिणीच्या लग्नासाठी श्रीमंत शनयाशी लग्नाचा करार करतो खरा, पण हा नकली लग्नाचा करार नाम्या आणि शनायाच्या कुटुंबात काय धमाल विनोदी गोंधळ घालणार आणि त्या कराराचं पुढे काय होणार हे चित्रपटात पहायला मिळणार आहे. नाम्या म्हणजेच मकरंद अनासपुरे आणि श्रीमंत मुलगी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी असून, मोहन जोशी, अरुण नलावडे, ऋतुराज फडके, पंकज विष्णु, सुश्रृत मंकणी, रीना अग्रवाल आणि विजय पाटकर या सुप्रसिद्ध अभिनेत्यांच्या विनोदाचा डबल धमाल चित्रपटात पहायला मिळणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments