Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रChhagan Bhujbal : आम्ही कितीही वेळा एकत्र येऊ शकतो; शरद पवारांसमोर छगन...

Chhagan Bhujbal : आम्ही कितीही वेळा एकत्र येऊ शकतो; शरद पवारांसमोर छगन भुजबळांचे भाष्य, एकाच गाडीतून प्रवास

[ad_1]

भारतरत्न मोठे की महात्मा?छगन भुजबळ

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी केली जात आहे. यावर छगन भुजबळ यांनी मत व्यक्त केलं आहे. भुजबळ म्हणाले की, भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे, हे बरोबर आहे, पण महात्मा गांधी, महात्मा फुले… महात्मा मोठं की भारतरत्न मोठं? भारतरत्न किती आहेत, हे सांगता येणार नाही, पण महात्मा किती आहेत?

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments