Thursday, August 20, 2026
Homeदेश-विदेशChandrababu Naidu | 52 दिवस तुरुंगात असलेल्या चंद्राबाबू नायडूंना जामीन, कौशल्य विकास...

Chandrababu Naidu | 52 दिवस तुरुंगात असलेल्या चंद्राबाबू नायडूंना जामीन, कौशल्य विकास घोटाळा प्रकरणात हायकोर्टाने दिला दिलासा! | Navarashtra (नवराष्ट्र)

Chandrababu Naidu | 52 दिवस तुरुंगात असलेल्या चंद्राबाबू नायडूंना जामीन, कौशल्य विकास घोटाळा प्रकरणात हायकोर्टाने दिला दिलासा! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

n chandrababu naidu

उच्च न्यायालयातील वकील सुनाकारा कृष्णमूर्ती यांनी ही माहिती दिली

आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने कौशल्य विकास प्रकरणात आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांना चार आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. उच्च न्यायालयातील वकील सुनाकारा कृष्णमूर्ती यांनी ही माहिती दिली.

हे सुद्धा वाचा

नायडू यांच्यावर काय आरोप?

73 वर्षीय नायडू यांच्यावर 2015 मध्ये मुख्यमंत्री असताना कौशल्य विकास महामंडळाच्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. या आरोपांच्या आधारे नायडू यांना 9 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. नायडू यांच्या कथित गैरव्यवहारामुळे सरकारी तिजोरीचे 371 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा सरकारचा आरोप आहे. माजी मुख्यमंत्री सध्या न्यायालयीन कोठडीत असून ते आंध्र प्रदेशच्या राजमहेंद्रवरम मध्यवर्ती कारागृहात आहेत.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments