chandivali scam news : चांदिवलीत प्रेशर कूकर घोटाळा; आमदार दिलीप लांडे व बीएमसी अधिकाऱ्यांविरोधात तक्रार

0
1
chandivali scam news : चांदिवलीत प्रेशर कूकर घोटाळा; आमदार दिलीप लांडे व बीएमसी अधिकाऱ्यांविरोधात तक्रार


chandivali news : साकीनाका, चांदिवली विभागात प्रेशर कूकर घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे व मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची शहानिशा सुरू केली आहे.



Source link