Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशCBSE Recruitment : सीबीएसई भरणार वेगवेगळ्या श्रेणीतील ११८ पदे; कधीपासून निघणार अर्ज?...

CBSE Recruitment : सीबीएसई भरणार वेगवेगळ्या श्रेणीतील ११८ पदे; कधीपासून निघणार अर्ज? वाचा

CBSE Recruitment : सीबीएसई भरणार वेगवेगळ्या श्रेणीतील ११८ पदे; कधीपासून निघणार अर्ज? वाचा

[ad_1]

CBSE Recruitment 2024 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामध्ये (CBSE) नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. सीबीएसईमध्ये ए, बी आणि सी या श्रेणीतील विविध पदांसाठी भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांना येत्या १२ मार्चपासून नोकरीसाठी अर्ज करता येणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments