Wednesday, August 26, 2026
Homeदेश-विदेशCanada Plane Crash | कॅनडात भीषण विमान अपघात, दोन भारतीय प्रशिक्षणार्थी वैमानिक...

Canada Plane Crash | कॅनडात भीषण विमान अपघात, दोन भारतीय प्रशिक्षणार्थी वैमानिक ठार! दोघंही मुंबईचे रहिवासी | Navarashtra (नवराष्ट्र)

Canada Plane Crash | कॅनडात भीषण विमान अपघात, दोन भारतीय प्रशिक्षणार्थी वैमानिक ठार! दोघंही मुंबईचे रहिवासी | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

हे दुहेरी इंजिन असलेले हलके विमान आहे. डाउनटाउन चिलीवॅकमधील मोटेलच्या मागे झाडे आणि झुडपांमध्ये विमान कोसळले. या घटनेत भारतीय नागरिकांव्यतिरिक्त आणखी एका पायलटचाही मृत्यू झाला आहे.

कॅनडातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया राज्यात शनिवारी विमानाचा भीषण अपघात (Canada Plane Crash) झाला. या घटनेत दोन भारतीय प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह तीन जणांचा मृत्यू झाला. हे लहान आकाराचे विमान वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी वापरले जात होते. उड्डाणाच्या वेळी विमान झाडावर आदळले. अभय गद्रू आणि यश विजय रामुगडे अशी मृत वैमानिकांची नावे आहेत. दोघेही मुंबईचे रहिवासी होते.

विमान अपघातात दोन भारतीय प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. पायलट अभय गद्रू आणि यश विजय रामुगडे हे मुंबईचे रहिवासी होते. कॅनडाच्या पोलिस अधिकाऱ्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. या अपघातात एकूण तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments