Cabinet Decision : अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई ते भाषा भवन निर्मिती; मंत्रिमंडळ बैठकीतील ८ महत्वाचे निर्णय

0
19
Cabinet Decision : अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई ते भाषा भवन निर्मिती; मंत्रिमंडळ बैठकीतील ८ महत्वाचे निर्णय

शिंदे सरकारच्या आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील पीक पाण्याचा, अवकाळी पावसाने मोठया प्रमाणात नुकसान झालेल आहे. जवळपास राज्यात एक लाख हेक्टर वरती नुकसान झालं आहे. याचा आढावा घेतला गेला. अल्पसंख्यांक समाजाला इतक्या मोठ्या प्रमाणात निधी मिळाला असून त्यामुळे अल्पसंख्यांक समाजाच्या विकासाचा मार्ग मोकळा होईल असं राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. भाषाभवन उभारणीचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले.

Source link